How to Draw and Colour a Elephant / हत्तीचे चित्र काढणे आणि रंगकाम

  How to Draw and Colour a Elephant / हत्तीचे चित्र काढणे आणि रंगकाम 

          ऑइल पेस्टल ने हत्ती रंगकाम कसे करावे ? 

           प्रथमतः हत्तीचे हलक्या हाताने रेखाटन करून घ्यावे. ऑइल पेस्टल ने रंगकाम करतेवेळी प्रथम  काळ्या रंगाच्या स्केच पेनने आऊट लाइन करून रंगकामास सुरवात करावी. ( वॉटर कलर मध्ये रंगकाम करतांना रंगकाम झाल्यानंतर आऊट लाइन करतात. तर ऑइल पेस्टलने रंगकाम करतांना सर्वप्रथम आऊट लाइन केली जाते ) 


सर्व प्रथम सर्वत्र लाईट ग्रे रंग द्या. मग काळ्या रंगाने अंगावरील छाया भेद दाखवा. ठीक ठिकाणी बोटाच्या साहयाने आपण रंग एकमेकांत मिसळू शकतात. नंतर सावली, ग्राऊंड रंगकाम करून घ्या. आवश्यकते नुसार गवत, दगड आशा नैसर्गिक वस्तूंचा समावेश करा. 


ऑइल पेस्टलने हत्तीचे संपूर्ण रंगकाम स्टेप बाय स्टेप पहाण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. 


हत्तीचे रंगकाम जलरंगात कसे करावे ?

           सर्व प्रथम हत्तीचे हलक्या हाताने रेखाटन करून घ्यावे.  मग हलक्या हाताने ग्रे  रंग ब्रश ने सर्वत्र देऊन घ्या. आवश्यकते नुसार ठीक ठिकाणी गडद उजड छटांचा उपयोग करून रंगकाम करा. त्यामुळे हत्तीला द्विमितीय आकार प्राप्त होईल.  नंतर ग्राऊंड, सावली रंगकाम करून घ्या. आवश्यकते नुसार गवत, दगड आशा नैसर्गिक वस्तूंचा समावेश केल्यास चित्र अधिक उठावदार आणि सुंदर दिसेल. . 


वॉटर कलरने  हत्तीचे संपूर्ण रंगकाम स्टेप बाय स्टेप पहाण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. 














टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Design संकल्पचित्र – नक्षीकाम

Elementary & Intermediate Exam | Plan Geometry | Solid Geometry | Calligraphy | कर्तव्य भूमिती | घानभूमिती | अक्षर लेखन

Object Drawing / Still Life वस्तुचित्र / स्थिरचित्र