Human body part | Hands and legs drawing and painting | मानवी शरीराचे अवयव रेखाटणे



 Human body part | Hands and legs drawing and painting |

मानवी शरीराचे अवयव रेखाटणे

How to draw human body parts? 

मानवी शरीराचे अवयव कसे रेखाटावेत ? 

           चित्रकला शिकत असतांना आपण  मानवाकृती अपरिहार्यपणे आपण शिकत असतो. हे शिकत असताना संपूर्ण ह्यूमन बॉडी प्रपोर्शन मध्ये बनवण्यासाठी सर्व ह्यूमन बॉडी पार्ट्स व्यवस्थित रित्या येणे आवश्यक असते. यात हात, पाय,चेहरा हे अवयव व्यवस्थितरित्या बनवणे गरजेचे असते. यावरच त्या मानवाकृतीचे प्रपोर्शन आणि सुयोग्य रेखाटन अवलंबून असते. म्हणून त्यांच्या रेखाटणाचा व्यवस्थित सराव करणे गरजेचे आहे.


            हात आणि पाय यांच्या वेगवेगळ्या कृतींचा सराव आपण करायला हवा. ज्यामुळे हे अवयव व्यवस्थितरित्या रेखाटण्याची आपल्याला सवय लागते.  त्यामुळे आपण मानवाकृती रेखाटतांना आपल्याला खूप मदत होऊन आपण सुयोग्य मानवाकृती रेखाटू शकतो. 



         रेखाटन सोबतच हात आणि पाय यांची रंगकाम गडद उजळछटांचा उपयोग करून केल्यास चित्रामध्ये डायमेन्शन क्रिएट होते. तसेच विविध  व्यक्तींचे रंग वेगवेगळे असल्यामुळे तशा विविध रंगछटा बनवण्याचा आपण सराव केल्यास आपले रंगकाम अधिक आकर्षक आणि परिणामकारक होते. 

         मानवाकृती रेखाटण्याचा सराव करण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Design संकल्पचित्र – नक्षीकाम

Elementary & Intermediate Exam | Plan Geometry | Solid Geometry | Calligraphy | कर्तव्य भूमिती | घानभूमिती | अक्षर लेखन

Object Drawing / Still Life वस्तुचित्र / स्थिरचित्र