Peacock drawing and coloring मोराचे रंगकाम

Peacock drawing and coloring मोराचे रंगकाम

         आपल्या भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर आहे. अतिशय आकर्षक सुंदर असा पक्षी... त्याचा पिसारा आपल्या मनाला आकर्षित करतो मोराचं सौंदर्य हे त्याच्या दिसण्यावर आणि पिसाऱ्यावर आहे.  मोराचा रंग अतिशय मनाला आकर्षित करणारा आणि प्रसन्न करणार आहे. मोराचा सुमधुर आवाज मनाला मोहिनी घालतो. 

         मोराचे रेखाटन करताना वक्र रेषा उपयोग करत सर्वप्रथम हलक्या हाताने रेखाटन करावे. 




सोप्या पद्धती ने मोराचे रेखाटन कसे करावे हे खालील ड्रॉइंग मध्ये दाखवले आहे. त्याप्रमाणे अतिशय सोप्या पद्धतीने आपण मोराचे रेखाटन करण्याचा सराव करू शकतात. 

हे रेखाटन पूर्ण झाल्यानंतर स्टेप बाय स्टेप पद्धतीने आपण मोराचे रंगकाम कसे करावे हेही खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपण पाहू शकता आणि सहज आणि सोप्या पद्धतीने शिकू शकता. 

Peacock drawing | Peacock drawing with color | Peacock drawing easy | More drawing | मोर रंगकाम

मोराचे रंग काम करताना निळा, हिरवा, पिवळा, नारंगी, जांभळा, लाल अशा विविध रंगांचा उपयोग करून आपण मोराचे रंगकाम सुंदररित्या पूर्ण करू शकतो.  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Design संकल्पचित्र – नक्षीकाम

Elementary & Intermediate Exam | Plan Geometry | Solid Geometry | Calligraphy | कर्तव्य भूमिती | घानभूमिती | अक्षर लेखन

Object Drawing / Still Life वस्तुचित्र / स्थिरचित्र