पोस्ट्स

Peacock drawing and coloring मोराचे रंगकाम

इमेज
Peacock drawing and coloring मोराचे रंगकाम          आपल्या भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर आहे. अतिशय आकर्षक सुंदर असा पक्षी... त्याचा पिसारा आपल्या मनाला आकर्षित करतो मोराचं सौंदर्य हे त्याच्या दिसण्यावर आणि पिसाऱ्यावर आहे.  मोराचा रंग अतिशय मनाला आकर्षित करणारा आणि प्रसन्न करणार आहे. मोराचा सुमधुर आवाज मनाला मोहिनी घालतो.           मोराचे रेखाटन करताना वक्र रेषा उपयोग करत सर्वप्रथम हलक्या हाताने रेखाटन करावे.  सोप्या पद्धती ने मोराचे रेखाटन कसे करावे हे खालील ड्रॉइंग मध्ये दाखवले आहे. त्याप्रमाणे अतिशय सोप्या पद्धतीने आपण मोराचे रेखाटन करण्याचा सराव करू शकतात.  हे रेखाटन पूर्ण झाल्यानंतर स्टेप बाय स्टेप पद्धतीने आपण मोराचे रंगकाम कसे करावे हेही खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपण पाहू शकता आणि सहज आणि सोप्या पद्धतीने शिकू शकता.  Peacock drawing | Peacock drawing with color | Peacock drawing easy | More drawing | मोर रंगकाम मोराचे रंग काम करताना निळा, हिरवा, पिवळा, नारंगी, जांभळा, लाल अशा विविध रंगांचा उपयोग करून ...

INTERMEDIATE DRAWING GRADE EXAM TIME TABLE 2024

इमेज
INTERMEDIATE DRAWING GRADE EXAM TIME TABLE 2024  शासकीय रेखाकला इंटरमिजिएट परीक्षा 2024 वेळापत्रक  27 सप्टेंबर 2024 पासून शासकीय रेखाकला इंटरमिजिएट परीक्षेला सुरुवात होत आहे. या परीक्षेचे टाईम टेबल आपल्या माहितीसाठी देत आहे निश्चितच आपल्याला त्याचा उपयोग होईल याची मला खात्री आहे.  

ELEMENTRY DRAWING GRADE EXAM 2024 TIME TABLE

इमेज
ELEMENTRY DRAWING GRADE EXAM 2024 TIME TABLE  शासकीय रेखाकला एलिमेंट्री परीक्षा 2024 वेळापत्रक  25 सप्टेंबर 2024 पासून शासकीय एलिमेंट्री परीक्षेला सुरुवात होत आहे. या परीक्षेचे टाईम टेबल आपल्या माहितीसाठी देत आहे निश्चितच आपल्याला त्याचा उपयोग होईल याची मला खात्री आहे.  

Human body part | Hands and legs drawing and painting | मानवी शरीराचे अवयव रेखाटणे

इमेज
  Human body part |  H ands and legs drawing and painting | मानवी शरीराचे अवयव रेखाटणे How to draw human body parts?  मानवी शरीराचे अवयव कसे रेखाटावेत ? 

Elementary & Intermediate Exam | Plan Geometry | Solid Geometry | Calligraphy | कर्तव्य भूमिती | घानभूमिती | अक्षर लेखन

इमेज
  Elementary & Intermediate Exam |   Plan Geometry | Solid Geometry | Calligraphy     कर्तव्य भूमिती |   घानभूमिती  |  अक्षर लेखन परीक्षेच्या वेळापत्रकानुसार हा   चौथा पपेर असतो . एलिमेंटरी परीक्षेसाठी २ . ३० तास तर इंटरमि जि एट परीक्षेसाठी ३ . ०० तास वेळ या पेपरसाठी देण्यात येतो .  

Human Face Drawing and Colouring

इमेज
 Human Face Drawing and Colouring  How to draw a human face?   विविध मानवी चेहरे कसे बनवावे ? 

Design संकल्पचित्र – नक्षीकाम

इमेज
Design   संकल्पचित्र – नक्षीकाम      परीक्षेच्या वेळापत्रकानुसार हा तिसरा पपेर असतो . एलिमेंटरी परीक्षेसाठी २ . ३० तास तर इंटरमिजीएट  परीक्षेसाठी ३ . ०० तास वेळ या पेपरसाठी देण्यात येतो .