पोस्ट्स

ऑगस्ट, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

Human Face Drawing and Colouring

इमेज
 Human Face Drawing and Colouring  How to draw a human face?   विविध मानवी चेहरे कसे बनवावे ? 

Design संकल्पचित्र – नक्षीकाम

इमेज
Design   संकल्पचित्र – नक्षीकाम      परीक्षेच्या वेळापत्रकानुसार हा तिसरा पपेर असतो . एलिमेंटरी परीक्षेसाठी २ . ३० तास तर इंटरमिजीएट  परीक्षेसाठी ३ . ०० तास वेळ या पेपरसाठी देण्यात येतो .  

How to Draw and Colour a Elephant / हत्तीचे चित्र काढणे आणि रंगकाम

इमेज
  How to Draw and Colour a Elephant / हत्तीचे चित्र काढणे आणि रंगकाम            ऑइल पेस्टल ने हत्ती रंगकाम कसे करावे ?             प्रथमतः हत्तीचे हलक्या हाताने रेखाटन करून घ्यावे. ऑइल पेस्टल ने रंगकाम करतेवेळी प्रथम  काळ्या रंगाच्या स्केच पेनने आऊट लाइन करून रंगकामास सुरवात करावी. ( वॉटर कलर मध्ये रंगकाम करतांना रंगकाम झाल्यानंतर आऊट लाइन करतात. तर ऑइल पेस्टलने रंगकाम करतांना सर्वप्रथम आऊट लाइन केली जाते )  सर्व प्रथम सर्वत्र लाईट ग्रे रंग द्या. मग काळ्या रंगाने अंगावरील छाया भेद दाखवा. ठीक ठिकाणी बोटाच्या साहयाने आपण रंग एकमेकांत मिसळू शकतात. नंतर सावली, ग्राऊंड रंगकाम करून घ्या. आवश्यकते नुसार गवत, दगड आशा नैसर्गिक वस्तूंचा समावेश करा.  ऑइल पेस्टलने हत्तीचे संपूर्ण रंगकाम स्टेप बाय स्टेप पहाण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.  https://youtu.be/4euzlAElSHU?si=SAoruR-wF7b2FwLA हत्तीचे रंगकाम जलरंगात कसे करावे ?            सर्व प्रथम हत्तीचे हलक्या हाताने रेखाटन करून घ्य...

Elementary & Intermediate Exam Material | एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षेदरम्यान आवश्यक साहित्य

              Elementary & Intermediate Exam Material                       एलिमेंटरी   व   इंटरमिजिएट   परीक्षेदरम्यान आवश्यक साहित्य     आपल्याला परीक्षा केंद्रातच उत्तरपत्रिका म्हणून 38 सेमी x 28 सेमी आकाराचा ड्रॉइंग पेपर पुरविला जातो.  You will be provided with 38 cm x 28 cm size drawing paper as an answer sheet at the exam center itself.   विद्यार्थ्यांनी खालील साहित्य सोबत घ्यावे.   Students should carry the following materials. 1)   पेन्सिल:   HB, 2B ग्रेडेड पेन्सिल आणि क्लच पेन्सिल (0.5 HB लीड) (क्लच पेन्सिल फक्त डिझाइन आणि भूमितीसाठी वापरली जाते.)   1) Pencil: HB, 2B graded pencil, and clutch pencil (0.5 HB lead) (Clutch pencil is used only for design and geometry.) 2)  खोडरबर आणि शार्पनर:    चांगल्या दर्जाचे सॉफ्ट इरेजर आणि एक चांगला पेन्सिल-शार्पनर. 2) Eraser and sharpener: A good quality soft eraser and penci...

एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षेत साहित्याचा उपयोग कसा करावा ?

एलिमेंटरी   व   इंटरमिजिएट  परीक्षेत  साहित्याचा उपयोग कसा करावा ?   (काळजीपूर्वक वाचा आणि लक्षात ठेवा) 1. चित्र रेखाटत असतांना शक्यतो इरेजर वापरणे टाळा अथवा कमीत कमी करा. 2. रंगकाम करतांना दोन वाट्या  पाणी तयार ठेवा (एक ब्रश साफ करण्यासाठी आणि दुसरा रंग कामासाठी). 3. रंगीत पॅलेटचा उपयोग न करता मोठ्या आकाराचे पांढरे पॅलेट वापरा किंवा पांढऱ्या बाशीचाही ऊययोग करू शकतात. 4. फक्त एक ब्रश वापरून संपूर्ण चित्र रंगवू नये; लहान भाग रंगविण्यासाठी आणि चित्राची रूपरेषा काढण्यासाठी लहान टोकदार ब्रश वापरा आणि मोठे भाग रंगविण्यासाठी मोठ्या आकाराचा / नंबरचा ब्रश वापरा. 5. रंगकाम करतांना साहित्य ठेवतांना काळजी घ्यावी. पाण्याचे भांडे तुमच्या उजव्या बाजूला (किंवा तुम्ही डाव्या हाताचे असल्यास डावीकडे) ठेवावे. उदा. रंग, पॅलेट, ब्रशेस इ.  6. तुमचे रंग काम पूर्ण केल्यानंतर, तुमचे ब्रश कापडाने पुसून स्वच्छ आणि सरळ करा. वापरल्यानंतर तुमचे पॅलेट पूर्णपणे स्वच्छ करा. ब्रशेसपेक्षा मोठ्या बॉक्समध्ये ब्रशेस व्यवस्थित ठेवा. 7. जेव्हा तुम्हाला विशिष्ट रंगाची दोन किंवा अधिक रंग ...

Memory Drawing स्मरणचित्र

इमेज
Memory Drawing   स्मरणचित्र परीक्षेच्या वेळापत्रकानुसार हा दुसरा पपेर असतो . एलिमेंटरी   व   इंटरमीजीएट परीक्षेसाठी २ . ०० ता साचा कालावधी या पेपरसाठी देण्यात येतो .

Object Drawing / Still Life वस्तुचित्र / स्थिरचित्र

इमेज
Object Drawing / Still Life   वस्तुचित्र / स्थिरचित्र    परीक्षेच्या वेळापत्रकानुसार हा पहिला पपेर असतो . एलिमेंटरी परीक्षेसाठी २ . ३० तास तर इंटरमीजीएट परीक्षेसाठी ३ . ०० तास वेळ या पेपरसाठी देण्यात येतो .   

Elementary and Intermediate Drawing Exam / शासकीय रेखाकला एलिमेंटरी व इंटरमिजिएट चित्रकला ग्रेड परीक्षा.

Elementary and Intermediate Drawing Exam Org. by Govt. of Maharashtra  शासकीय रेखाकला एलिमेंटरी   व   इंटरमिजिएट   चित्रकला   ग्रेड   परीक्षा मार्गदर्शक   लेख   मालिका   लाखो विद्यार्थ्यांसाठी /   परीक्षार्थीसाठी ... विनोद शेलकर यांच्या २३ वर्षांच्या अनुभावतून साकारलेली ... चार विषयांचे चार लेख संदर्भ चित्रांसह ...